सीएनजीच्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर ! 1 एप्रिलपासून सीएनजी होणार स्वस्त

268 0

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना  अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.

Share This News

Related Post

पुण्यात धुव्वाधार पावसानंतर कुठे घडल्या झाडपडीच्या घटना पाहा…

Posted by - June 10, 2022 0
मागील काही दिवसांपासून हुलकावणी देत असलेला वरुण राजा आज पुणेकरांवर प्रसन्न झाला असून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुण्यात धुव्वादार पावसानं…

BIG NEWS : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला; लाहोर मधील रुग्णालयात उपचार सुरू

Posted by - November 3, 2022 0
पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्या रॅलीमध्ये फायरिंग दरम्यान इमरान खान जखमी झाले आहेत.त्यासह अन्य चार जण देखील…

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार आज साक्ष नोंदवणार, सह्याद्री अतिथीगृहात दाखल

Posted by - May 5, 2022 0
मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज साक्ष नोंदवली जाणार आहे. साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार सह्याद्री…
RASHIBHAVISHY

DAILY HOROSCOP : सिंह राशीसाठी आजचा दिवस सर्वोत्तम ; वाचा आजचे राशिभविष्य

Posted by - September 21, 2022 0
मेष राशी : चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो…

एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांचा फोटो व्हायरल; पाहा कोण आहेत आमदार

Posted by - June 22, 2022 0
शिवसेनेशी बंड पुकारलेले एकनाथ शिंदे यांच्यासह असणाऱ्या 35 आमदारांचा फोटो समोर आला असून यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शिवसेनेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *