महत्वाची बातमी ! शरद पवार यांना UPA अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव
नवी दिल्ली- दिल्ली येथे राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत. स्वत: शरद पवार हे सुद्धा या बैठकीत उपस्थित…
Read More