newsmar

राज्यातील अवयवदानाचा टक्का वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

Posted by - March 17, 2022
राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी सर्वंकष अभ्यास करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.…
Read More

आमदारांची चांदी, आमदार निधीत एक कोटी रुपयांची वाढ ; अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

Posted by - March 17, 2022
राज्यातील आमदारांच्या निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आला आहे. आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार…
Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला होळी व धुलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा

Posted by - March 17, 2022
“समाजातील दुष्प्रवृत्तींचं होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीचा सण साजरा…
Read More

अस्थमा असलेल्या रुग्णांनी होळी खेळताना अशी खबरदारी घ्यावी, धोका होणार नाही

Posted by - March 17, 2022
होळीच्या निमित्ताने सर्वजण रंगांची उधळण करतात आणि गुलालाची उधळण करतात. पण, कधी कधी असं होतं की हा रंग तुमच्यासाठी अडचणीचा ठरतो. कारण या रंगांमध्ये असलेले हानिकारक घटक आरोग्याच्या समस्या निर्माण…
Read More

2024 च्या निवडणुकीवर काँग्रेसचे ‘G23’ गटाचे असंतुष्ट नेते काय म्हणाले ?

Posted by - March 17, 2022
नवी दिल्ली- काँग्रेसच्या ‘G23’ गटातील नेत्यांना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजेच काँग्रेसकडून विरोध होत आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी या नेत्यांवर पक्ष फोडल्याचा आरोप केला. त्याचवेळी G23 च्या या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत…
Read More

ब्रेकिंग न्यूज ! फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरण; तेजस मोरेंच्या विरोधात गुन्हा दाखल

Posted by - March 17, 2022
पुणे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.  या प्रकरणातील माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात…
Read More

छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सोलापूरचा सुपुत्र रामेश्वर काकडेंना वीरमरण

Posted by - March 17, 2022
सोलापूर – छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना बीएसएफमध्ये कार्यरत असलेले सोलापूरचे जवान रामेश्वर काकडे शहीद झाले. दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी त्यांना गोळी लागली होती. उपचार सुरु असताना बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शहीद…
Read More

जाणून घ्या रंगपंचमी कधी आहे ? रंगपंचमी साजरी करण्याचे शुभ मुहूर्त कोणते ?

Posted by - March 16, 2022
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होणारा होळी हा सण चैत्र महिन्याच्या पाचव्या तारखेपर्यंत साजरा केला जातो. ही पंचमी तिथी रंगपंचमी म्हणून ओळखली जाते. त्याचे धार्मिक महत्त्व खूप आहे. याला श्री पंचमी…
Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकांची भेट

Posted by - March 16, 2022
पुणे- पुणे महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्त झालेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती यांचा कार्यकाळ संपला असला तरी,…
Read More

मुळा खा आणि आजारांना दूर ठेवा

Posted by - March 16, 2022
बहुगुणी असूनही मुळा हे एक दुर्लक्षित कंदमूळ आहे. मुळा चवीला तिखट असल्याने अनेक जण मुळ्याचा आहारात समावेश करणं टाळतात. मात्र मुळा खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. मात्र त्याचे सेवन नियमित आणि…
Read More
error: Content is protected !!