newsmar

चीन मध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात

Posted by - March 21, 2022
चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 133 प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. हे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जात होते. यावेळी या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात…
Read More

Breaking News ! चीनमध्ये बोइंग 737 विमान डोंगरात कोसळले, 132 प्रवासी होते विमानात

Posted by - March 21, 2022
चीनचे बोईंग 737 विमान ग्वांगशी प्रांतात कोसळल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या वेळी विमानात 133 जण होते असे सांगण्यात येत आहे. चीनच्या मीडियानुसार, दक्षिण चीन समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत…
Read More

सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर मर्सिडीज बेन्झ कंपनीत शिरलेला बिबट्या जेरबंद

Posted by - March 21, 2022
पुणे – तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर चाकण एमआयडीसीतील मर्सिडीज बेन्झ कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department ) यश आले आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास बिबट्याला यशस्वीरित्या बंद…
Read More

मोदींचा मास्टरप्लॅन ! लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार राज्यातील 38 प्रकल्प

Posted by - March 21, 2022
महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे ३८ प्रकल्प आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण केले जातील. या प्रकल्पांची अंदाजे मूळ किंमत ६३,८०४ कोटी रुपये गृहीत धरण्यात आली होती. २० वर्षांच्या…
Read More

कात्रज डेअरीसाठी 9 तालुक्यात 100% मतदान ; आज मतमोजणी

Posted by - March 21, 2022
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. २०) मोठ्या चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील मुळशी व हवेली या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित ९…
Read More

माझा राजकीय दौरा नाही फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय- अमित ठाकरे

Posted by - March 21, 2022
राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार आज मनसेकडून राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जातेय. राज ठाकरेंचे पुत्र…
Read More

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला, कामगारांना बाहेर काढलं

Posted by - March 21, 2022
मुंबई, पुणे, नाशिकमधील रहिवासी भागात बिबट्या  घुसल्याच्या घटना अनेक वेळा ऐकायला मिळतात. पुणे-कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचंही दर्शन होताना दिसत आहे. नुकतंच पुण्यात  व्यावसायिक भागात बिबट्या शिरल्याचा प्रकार समोर आला…
Read More

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटानं केली 116 कोटींची कमाई

Posted by - March 19, 2022
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.  चित्रपट पाहून लोकांच्या डोळ्यातील अश्रू आवरता येत नाहीत, अशा परिस्थितीत जे लोक हा चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर पडत आहेत,…
Read More

पूर्ववैमनस्यातून पुण्यात 21 वर्ष तरूणाची हत्या

Posted by - March 19, 2022
पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चोघांनी मिळून 21 वर्षीय तरूणावर कोयत्यानं वार करून खून  केल्याची घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगरमधील  सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात…
Read More

व्हॉट्सॲपने लॉन्च केलं नवीन फीचर ; वाचा काय आहे नवीन फीचर

Posted by - March 19, 2022
अलीकडच्या काळात व्हॉट्सॲपने अनेक फीचर्स लॉन्च केले आहेत. आता या ॲपने पुढचे पाऊल टाकत एक नवे फिचर युजर्ससाठी आणले आहे. ग्लोबल व्हॉइस प्लेयर फिचर असे याचे नाव असून मागील बीटा…
Read More
error: Content is protected !!