पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला, कामगारांना बाहेर काढलं

67 0

मुंबई, पुणे, नाशिकमधील रहिवासी भागात बिबट्या  घुसल्याच्या घटना अनेक वेळा ऐकायला मिळतात. पुणे-कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचंही दर्शन होताना दिसत आहे.

नुकतंच पुण्यात  व्यावसायिक भागात बिबट्या शिरल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. बिबट्याचं बचावकार्य अद्यापही जारी आहे. वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

Share This News

Related Post

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल

Posted by - April 11, 2022 0
पिंपरी- डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात घडली. लाईफ लाईन…

गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Posted by - July 13, 2022 0
पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या…

महापौर देखील थेट जनतेतून निवडा; वसंत मोरेंचं राज्य सरकारला आव्हान

Posted by - July 8, 2022 0
पुणे: राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणं असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून याच विषयावर…
Rupali Chakankar

Rupali Chakankar : “ती” चा सन्मान म्हणत रुपालीताई चाकणकर यांनी केला पुर्णांगीनी महिलांचा सन्मान

Posted by - January 30, 2024 0
पुणे : मकर संक्रांतीच्या नंतर महिलांचे हळदी कुंकू समारंभ जोरात सुरू होतात. महिलांचे छोटे खाणी स्नेह संमेलन असल्या सारखे भेटीगाठी…

मोठी बातमी! अविनाश भोसले यांचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयकडून जप्त

Posted by - July 30, 2022 0
बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्या प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना आणखी एक मोठा धक्का…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *