newsmar

JIO TV च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारं ‘TOP NEWS मराठी’ ठरलं देशातलं पहिलं डिजिटल चॅनेल !

Posted by - March 25, 2022
पुणे- अल्पावधीतच लाखो दर्शकांच्या पसंतीस उतरलेल्या TOP NEWS मराठी डिजिटल चॅनलनं आता Jio tv च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश करून आपल्या शिरपेचात आणखी एक माना तुरा खोवला आहे. Jio tv च्या…
Read More

रावणाचा जीव बेंबीत तर काहींचा मुंबईत, मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Posted by - March 25, 2022
मुंबई – रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. गुरूवारी विधानसभेत…
Read More

सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने, उपाध्यक्षपदी नितीन राऊत

Posted by - March 25, 2022
पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने आणि उपाध्यक्ष म्हणून नितीन राऊत यांची नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. रासने बॅंकेचे…
Read More

आमदारांना घर देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचं भाजप खासदार गिरीश बापट यांनी केलं स्वागत

Posted by - March 25, 2022
पुणे- मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात केली. या घोषणेनंतर सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे. मात्र भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी…
Read More

“आमदारांना घरे मोफत नाही, तर पैसे मोजावे लागणार… .” जितेंद्र आव्हाडांनी सांगितली किंमत

Posted by - March 25, 2022
मुंबई- मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात केली. या घोषणेनंतर सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे. काही आमदारांनी या घोषणेचं स्वागत केलं…
Read More

ब्रेकिंग न्यूज ! शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त

Posted by - March 25, 2022
मुंबई- एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईला दोन दिवस उलटत…
Read More

डायरेक्टर… रायटर… अ‍ॅक्टर… आणि आता डॉक्टर !

Posted by - March 25, 2022
एकेकाळी M. Phil. किंवा SET/NET होण्यासाठी पुणे विद्यापीठात चकरा मारणाऱ्या नागराज मंजुळे यांना पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठानं D. Litt. ही पदवी बहाल केली आणि वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून ओळखल्या…
Read More

दुसऱ्यांदा सत्तेत येताच धामी सरकारचा मोठा निर्णय ; उत्तराखंड मध्ये लवकरच समान नागरी कायदा

Posted by - March 25, 2022
डेहराडून- उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू करणार असल्याची घोषणा केली. गुरुवारी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धामी यांनी मोठा निर्णय घेतला…
Read More

कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला गेला ; नितेश राणे यांचा गंभीर आरोप

Posted by - March 25, 2022
मुंबई- कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला गेला असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे सभागृहात बोलताना केला. पण एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मी वाचलो असे नितेश राणे म्हणाले. आमदार नितेश राणे…
Read More

विधानसभेत आमदार सुनील शेळके यांची नाराजी, बोलताना आले त्यांच्या डोळ्यात पाणी

Posted by - March 25, 2022
मुंबई- मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना भर विधिमंडळात रडू कोसळल्याची घटना घडली. पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर शेळके यांनी लक्षवेधी लावली होती. मात्र ती लागत नसल्यानं ते…
Read More
error: Content is protected !!