कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला गेला ; नितेश राणे यांचा गंभीर आरोप

113 0

मुंबई- कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला गेला असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे सभागृहात बोलताना केला. पण एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मी वाचलो असे नितेश राणे म्हणाले.

आमदार नितेश राणे म्हणाले की, मी कोल्हापुरातील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी एन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचं सांगितलं

पण एका कर्मचाऱ्याने मला सांगितलं की साहेब, हे सीटी एन्जिओ करु नका. त्या निमित्ताने इंक शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुण टाकण्याचा प्लॅन आहे. या कर्मचाऱ्याने मला आधीच सांगितल्याने मी जिवंत राहिलो.

नितेश राणे पुढे म्हणाले की, या राज्यात गुन्हे वाढत आहेत. पण राज्य सरकारकडून त्या संबंधी खोटी माहिती दिली जात आहे. फार मोठ्या मोठ्या गोष्टीत या लोकांना लक्ष घालायचे आहे, यांना फार मोठी काम करायची आहेत. विरोधी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल करायचे आहेत. पालिकेला तर काहीच काम राहिले नाही.

Share This News

Related Post

जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

Posted by - August 19, 2023 0
प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार  देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील विविध विकास कामांचं उद्घाटन

Posted by - April 9, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील निम्हण मळा ते आयव्हरी इस्टेट ३० मीटर रस्त्याच्या कामाचे तसेच स्मशानभूमी नूतनीकरण आणि…

राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार

Posted by - May 17, 2022 0
नवी दिल्ली- राज्य निवडणूक आयोगानं सप्टेंबर आणि ॲाक्टोबर महिन्यात निवडणूका घेण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज…

भाजपाचे मिशन दक्षिण भारत; राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारांमध्ये चारही नावं दक्षिण भारतातील

Posted by - July 7, 2022 0
नवी दिल्ली:राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावं जाहीर झाली असून ही चारही नावं दक्षिण भारतातली…

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पवनाथडी यात्रेला भेट; समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक-पालकमंत्री

Posted by - December 17, 2022 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *