newsmar

औरंगाबादनंतर पुण्यातही आल्या कुरियरद्वारे तलवारी; दोन तलवारी जप्त (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022
पुणे- औरंगाबाद शहरामध्ये एकाचवेळी कुरियरने तब्बल 37 तलवारी आल्याची घटना घडलेली असतानाच पुण्यातही कुरिअरद्वारे दोन धारदार तलवारी आल्या. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी ( दि .31 ) दुपारी…
Read More
Imran Khan

पंतप्रधान इम्रान खानची पाकिस्तान उडवतोय खिल्ली, कारण काय ? पाहा व्हिडिओ

Posted by - April 2, 2022
कराची- पाकिस्तानात उठलेल्या राजकीय वादळात इम्रान खान यांना आता पायउतार होण्याची वेळ आलेली आहे. इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या सरकारमधील सहयोगी पक्ष असलेल्या मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान या पक्षानेही विरोधकांशी हातमिळवणी…
Read More

पुणे महापालिकेकडून गुंठेवारी नियमितीकरणाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

Posted by - April 2, 2022
पुणे- पुणे महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमितीकरणाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. शहरातील महापालिकेच्या हद्दीत अनेकांनी अनधिकृतपणे बांधकामे…
Read More

नवीन वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे- प्रशांत दामले

Posted by - April 2, 2022
अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत साहित्य गुढीचे पूजन पुणे- मराठी रंगभूमी ही प्रेक्षकांवर अवलंबून असून नाटक उत्तम होणे ही नाटकाशी संबंधित सगळ्या कलाकारंची जबाबदारी असते. कारण नाटक हे…
Read More
PM NARENDRA MODI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Posted by - April 2, 2022
मुंबई- राज्यभरात आज गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात आहे. आज एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत अनेकजण हा सण साजरा करत आहेत. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत सर्व…
Read More

सतीश उके आणि प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत ईडीची कोठडी

Posted by - April 2, 2022
नागपूर – नाना पटोले यांचे वकील सतीश उके आणि त्यांचे प्रदीप उके या दोघांना सहा एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. एका वृद्धेची जमीन बालकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी उके यांना ताब्यात…
Read More
Supriya Sule

‘समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या’; सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडलं विशेष विवाह विधेयक

Posted by - April 2, 2022
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष विवाह विधेयक लोकसभेत सादर केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी समलिंगी विवाहांनाही कायदेशीर मान्यता द्या, अशी मागणी यांनी केली आहे. सुप्रिया सुळे…
Read More

श्रीलंकेत आणीबाणी, राष्ट्राध्यक्षांच्या घरावर जमावाचा हल्लाबोल

Posted by - April 2, 2022
कोलंबो- आर्थिक संकटामुळे वाढत्या अशांततेमुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी देशात सार्वत्रिक आणीबाणी लागू केली. सार्वजनिक आणीबाणी जाहीर करणारा अध्यादेश जारी केला आहे. शुक्रवारी हजारो निदर्शकांनी थेट राष्ट्राध्यक्ष गोटाबाया…
Read More

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठुरायाचे दर्शन जवळून घेता येणार (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022
आळंदी- साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढ़ी पाढ़व्याच्या शुभमुहूर्तावर, आजपासून आळंदी येथील विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज मंदिरात माऊलीच्या स्पर्श दर्शनाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील भाविकांना पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन अगदी…
Read More

Breaking !कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा हृदयविकारानं मृत्यू

Posted by - April 2, 2022
कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात…
Read More
error: Content is protected !!