newsmar

‘आमची अवस्था श्रीलंकेसारखी होऊ नये’, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पंतप्रधान मोदींशी संवाद

Posted by - April 4, 2022
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत काही अधिकाऱ्यांनी अनेक राज्यांनी जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांवर चिंता व्यक्त केली. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसून या योजनांमुळे आपली अवस्था श्रीलंकेसारखी…
Read More

ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या दुकानांमधून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Posted by - April 4, 2022
पुणे – ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल 25 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल…
Read More
HDFC

एचडीएफसी फायनान्सचे एचडीएफसी बँकमध्ये होणार विलीनीकरण

Posted by - April 4, 2022
नवी दिल्ली- हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आणि एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण होत आहे. विलीनीकरणाच्या या करारांतर्गत एचडीएफसी बँकेत 41% वाटा असणार आहे. त्याचप्रमाणे या विलीनीकरणात कंपनीचे भागधारक आणि कर्जदार यांचाही…
Read More

हैदराबादमध्ये हायप्रोफाईल रेव्ह पार्टी उधळली, अभिनेते, राजकीय नेत्यांचा सहभाग

Posted by - April 4, 2022
हैदराबाद- हैद्राबाद मधील उच्चभ्रू वसाहत म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या बंजारा हिल्समधील पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये सुरु असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळून लावली आहे. या कारवाईत पोलिसांनी १४२ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये…
Read More

कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू, संजय राऊत यांचा इशारा

Posted by - April 4, 2022
नवी दिल्ली- कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई महापालिका निवडणूक जिंकू, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ताकदीने लढवून…
Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये आयपीएलवर सट्टा ; 4 जणांवर गुन्हा दाखल

Posted by - April 3, 2022
पिंपरी-चिंचवड शहरात आय पी एल क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्या चौघांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून आठ मोबाइलसह 27 लाखांचा मुद्देमाल देखील हस्तगत केलाय. पिंपरी-चिंचवड शहरातील…
Read More
Crime

भोसरीत कोयता ‘गँग’चा दोघांवर हल्ला ; 18 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Posted by - April 3, 2022
पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी परिसरातील दिघी रोडवर कोयता गँगनं एका तरुणावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची शनिवारी रात्री घडली. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली असून संबंधित तरुण जखमी अवस्थेत…
Read More

राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत असतात – शरद पवार

Posted by - April 3, 2022
“सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास राज ठाकरे यांनी तपासावा,” असं प्रत्त्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं.…
Read More

पुन्हा एकदा ‘ह्यालागाड त्यालागाड’ ; नवीन वर्षात जत्रा 2 प्रेक्षकांच्या भेटीला

Posted by - April 3, 2022
केदार शिंदे  दिग्दर्शित आणि लिखित जत्रा या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडेकर यांच्यासोबतच कुशल बद्रिके, संजय खापरे यांच्या महत्वाच्या भूमिका…
Read More

राज ठाकरेंच्या आदेशानंतर घाटकोपरमध्ये हनुमान चालिसा सुरू

Posted by - April 3, 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मशिदीवरील  बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या सभेत दिला होता. त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी महाराष्ट्र…
Read More
error: Content is protected !!