राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत असतात – शरद पवार

388 0

“सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास राज ठाकरे यांनी तपासावा,” असं प्रत्त्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं.

तसंच “राज ठाकरे तीन ते चार महिने भूमिगत असतात आणि एखादं लेक्चर देतात,” असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

शिवाजी पार्क इथे पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका करताना, राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्याला शरद पवार यांनी आज उत्तर दिलं.

सर्व जातीचा लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची भूमिका राष्ट्रवादीची आजही आणि उद्याही राहिल, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे, असंही पवार म्हणाले.

 

Share This News

Related Post

Mira Road Murder Case

Mira Road Murder Case : विकृतीचा कळस ! मीरा रोड मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासा

Posted by - June 18, 2023 0
ठाणे : मीरारोडच्या सरस्वती वैद्य हत्याकांडाने (Mira Road Murder Case) संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. या प्रकरणात (Mira Road Murder…

अमेरिकेत 430 फूट उंच पाळण्यावरून पडून मुलाचा दुर्दैवी अंत

Posted by - March 29, 2022 0
ऑरलँडो- अमेरिकेतील ऑरलँडो येथे एका उंच स्विंगवरून पडून एका मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. थीम पार्क मधील एका थरारक खेळाच्या ठिकाणी…

‘सोमय्या पितापुत्र पळून तर गेले नाहीत ?’ संजय राऊत यांनी व्यक्त केली शंका

Posted by - April 11, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर तोफ डागली आहे. महाराष्ट्राची…
Nagpur

नागपूरमध्ये कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात

Posted by - May 23, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील न्यू हायवे स्टार ढाब्यासमोर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले…
election commission

कर चुकवेगिरीला बसणार आळा ; निवडणूक आयोगाची भारत सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी ; वाचा सविस्तर

Posted by - September 20, 2022 0
काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने कर चुकवणाऱ्या काही पक्षांवर कारवाई केली होती. त्यासह नोंदणी नसलेल्या 284 पक्षांवर देखील ही कारवाई करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *