डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी- डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात घडली. लाईफ लाईन क्लिनिकचे डॉ. प्रदीप पाटील यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा…
Read More