पुणे जिल्ह्यात जुन्नर पंचायत समितीचा उमेद व ग्रामपंचायत विभागात प्रथम क्रमांक

247 0

पुणे जिल्ह्यात जुन्नर पंचायत समितीला उमेद व ग्रामपंचायत विभागात प्रथम क्रमांक मिळाला तर पंचायत समितीच्या कामात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी मानसी कुचिक, किसन मोरे, उषा अभंग, कक्ष अधिकारी संदीप घायवट, पशुधन विकास अधिकारी डॉ.महेश शेजाळ, ग्रामपंचायत विभागाचे वरिष्ठ अधिकारी संतोष भुजबळ ,विस्तार अधिकारी जयश्री बेनके, अंकुश खांडेकर यांनी स्वीकारला.पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना संकटात चांगल्या प्रकारे काम केले त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. असं यावेळी अजित पवार म्हणाले.यामध्ये पंचसूत्री कार्यक्रम, हॅप्पी न्यू इयर ,प्रोसेस मॅपिंग, बाल आरोग्य तपासणी मोहीम, विभागीय चौकशी पुस्तिका, ग्राम परिवर्तन अधिनियम, फिरते पशुचिकित्सालय आदी विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

Share This News

Related Post

समृद्धी महामार्गावर केमिकलने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूचं !

Posted by - March 4, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा ट्रक केमिकलने भरलेला होता. त्यामुळे ट्रक खाली…

राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे काय म्हणाले ?

Posted by - April 11, 2022 0
मुंबई- पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज मुंबईत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले…

‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ विरोधात पुणे RTO ची आजपासून विशेष मोहीम

Posted by - December 1, 2022 0
पुणे : पुणे शहरात बेकायदा रॅपिडो बाईक टॅक्सीवर आता धडक कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी ‘आरटीओ’कडून 12 मोटार वाहन निरीक्षकांची…

पुण्यामध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

Posted by - March 21, 2022 0
उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव घेत असलेल्या पुणेकरांना रविवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला. उष्णता जरी जास्त असली तरी अंशतः ढगाळ वातावरणामुळे…
Tukaram Maharaj Palkhi

Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूरमध्ये पार पडले

Posted by - June 20, 2023 0
इंदापूर : जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (Tukaram Maharaj Palkhi) सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *