MLC ELECTION | जागा एक इच्छुक अनेक अजित पवार ‘या’ चेहऱ्याला देणार संधी
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे… 27 मार्चला विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. यात भाजपच्या तीन.. राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक आणि शिंदे गटाच्या एका…
Read More