BREAKING NEWS | अखेर सतीश भोसले उर्फ ‘खोक्याभाई’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या Posted on March 12, 2025 at 10:56 AM by newsmar 753 0 अखेर सतीश भोसले उर्फ ‘खोक्याभाई’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ठोकल्या असून प्रयागराजमधून ‘खोक्याभाई’ला अटक करण्यात आली आहे. बीड पोलिस आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे Share This News