#CYBER CRIME : लग्नाचं द्यायचा वचन.., सोशल मीडियावर बनावट अकाउंट बनवून अशी केली अनेक महिलांची लाखो रुपयांची फसवणूक

788 0

सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून महिलांची मैत्री करायचा आणि त्यानंतर त्यांच लग्नाचे वचन देऊन त्यांच्याकडून लाखो रुपयांचा अपहार करायचा.भवरकुवा पोलिसांनी दिल्लीतून आरोपीला ताब्यात घेतला आहे.

असा झाला उलगडा… 
भवरकुवा पोलीस स्टेशन चौकशी अधिकारी आनंद राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ राज्यातील रहिवाशी श्रीनिवास राव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी बेपत्ता झाली, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, महिलेच्या खात्यातून दिल्लीला पैसे पाठवण्यात आले असून त्यानंतर मोबाईल लोकेशन पोलिसांनी शोधायला सुरुवात केली.

बेपत्ता झालेल्या महिलेशी बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहसीन असल्याचे समजले. त्यानंतर या मोहसीनला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आत्तापर्यंत या आरोपीने अनेक महिलांना लग्नाचं आश्वासन देऊन लाखो रुपयांना गंडा घातल्याच त्यानी मान्य केले. अधिक तपास भवरकुवा पोलीस करत आहेत.

Share This News

Related Post

Nasik

लग्नावरून परतताना कार नदीत कोसळून भीषण अपघात; चिमुकलीसह 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 30, 2023 0
नाशिक : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या नांदगाव-मालेगाव मार्गावर हा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभियंता दिनाच्या शुभेच्छा ; आधुनिक भारताच्या उभारणीत अभियंत्यांचे महत्वपूर्ण योगदान

Posted by - September 15, 2022 0
मुंबई : राष्ट्रीय अभियंता दिनाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ज्यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा करण्यात…

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज- दीपक केसरकर

Posted by - September 16, 2022 0
पुणे: महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे,…

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासने पुरविली अहोरात्र वैद्यकीय सेवा

Posted by - September 10, 2022 0
पुणे : पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांसाठी अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. याचा लाभ 347…

#INFORMATIV : ‘महिला बचत सन्मान योजना’; जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर माहिती

Posted by - March 14, 2023 0
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना महिला आणि युवतींसाठी विशेष बचत योजना महिला सन्मान बचत योजनेची घोषणा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *