मुंबई : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने असणार आहेत. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ क्वालिफायरमध्ये सनरायजर्स हैदाराबादशी लढणार आहे. बंगळुरु आणि राजस्थानदरम्यानचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. तसेच हा सामना आणखी एका व्यक्तीसाठी महत्वाचा असणार आहे. विराट कोहलीसाठी आजचा सामना खूप महत्वाचा असणार आहे.
विराट कोहली रचणार इतिहास
बंगळुरु आणि राजस्थानदरम्यानच्या सामन्यात सर्वांचं लक्ष असणार आहे ते विराट कोहलीच्या फलंदाजीवर. विराटने 29 धावा केल्यास आयपीएलमध्ये एक नवा विक्रम रचला जाणार आहे. विराट कोहलीने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 7971 धावा केल्या आहेत. म्हणजे 29 धावा केल्यास तो 8 हजार धावांचा टप्पा पार करेल. आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरणार आहे.
विराट कोहलीची आयपीएल कारकिर्द
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून विराट कोहली खेळतोय. विराट कोहली आयपीएलमध्ये आतापर्यंत 252 सामने खेळला आहे. यात त्याने 131.95 च्या स्ट्राइक रेटने 7971 धावा केल्या आहेत. या दरम्यान आयपीएलमध्ये त्याने 8 शतकं ठोकलीत. तर तब्बल 55 वळा अर्धशतकं झळकावली आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Chandrapur News : चंद्रपूर हादरलं ! दारू सोडवण्याच्या औषधाने घेतला दोन तरुणांचा जीव
Virat Kohli : खळबळजनक ! राजस्थान विरुद्धच्या सामन्याअगोदर किंग कोहलीला मिळाली धमकी
Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली होती अटक?
Vishal Agarwal : विशाल अगरवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी
Pune News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका अॅक्शन मोडवर; ‘या’ 2 पबवर केली कारवाई
Pune Porsche Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न
Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?
Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव
SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल
Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर