Chandrapur News

Chandrapur News : चंद्रपूर हादरलं ! दारू सोडवण्याच्या औषधाने घेतला दोन तरुणांचा जीव

516 0

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून (Chandrapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दारु सोडवण्याचे औषध घेतल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. हे चारही शेतकरी वर्धा जिल्ह्यातील गुळगाव या ठिकाणी आहे. या शेतकऱ्यांनी दारु सोडवण्याचा दावा करणाऱ्या महाराजांकडे औषध घेतले होते. हे औषध घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
सहयोग सदाशिव जीवतोडे, प्रतीक घनश्याम दडमल अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही गुडगाव या ठिकाणी वास्तव्यास होते. तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे आणि सोमेश्वर उद्धव वाकडे या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हे चौघेजण वर्धा जिल्ह्यातील शेडगाव या ठिकाणी असलेल्या शेळके महाराजांकडे दारु सोडवण्यासाठी गेले होते.

यावेळी त्या महाराजांनी त्यांना दारु सोडण्यासाठीचे औषध दिले होते. त्यानंतर हे चौघेही आपल्या गावी गुळगाव येथे परतले. यानंतर त्या चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना लगेचच भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात सहयोग आणि प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. भद्रावती पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत. या घटनेमुळे गुळगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Virat Kohli : खळबळजनक ! राजस्थान विरुद्धच्या सामन्याअगोदर किंग कोहलीला मिळाली धमकी

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली होती अटक?

Vishal Agarwal : विशाल अगरवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका अ‍ॅक्शन मोडवर; ‘या’ 2 पबवर केली कारवाई

Pune Porsche Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?

Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Related Post

Salman Khan

Salman Khan : सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचे छ. संभाजीनगर कनेक्शन आलं समोर

Posted by - June 11, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर हल्ला प्रकरणाचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आलं आहे. शहरातील जालानगरचा रहिवासी…
Hingoli News

Hingoli News : सर देवाचं घर कुठंय, मला नंबर द्या; शेतकऱ्याच्या लेकीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Posted by - October 27, 2023 0
हिंगोली : हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यातुन एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने नापीकी व कर्जबाजारीपणाला…
Beed Crime

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 8, 2024 0
बीड : लहान मुलांच्या डोळ्यात तेल घालून लक्ष देणे आवश्यक, आपले थोडंसं दुर्लक्ष चिमुकल्यांच्या जीवावरदेखील बेतू शकत. अशीच एक धक्कादायक…
Satara News

Satara News : पुणे -बंगळूरु महामार्गावर आयशर ट्रकचा भीषण अपघात; 3 जण ठार

Posted by - September 14, 2023 0
सातारा : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईना. पुणे – बंगळूरु आशियाई महामार्गावर (Satara News) खंडाळा तालुक्यात शिरवळ…

केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

Posted by - May 15, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे शनिवारी (ता.15 मे) पोलिसांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *