T-20 World Cup

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी अंपायर्स आणि मॅच रेफरींची ICC कडून घोषणा

898 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल 2024 च्या हंगामानंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी-ट्वेंटी विश्वचषकाची (T20 World Cup) तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नुकतीच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आयसीसीने अंपायर्स आणि रेफरीची घोषणा केली आहे.

‘या’ 3 भारतीय दिग्ग्जांना मिळाली संधी
कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी आणि पॉल रीफेल यांनी 2022 साली खेळल्या गेलेल्या मागील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंपायर्सची भूमिका बजावली होती. सामना अधिकाऱ्यांच्या यादीत भारतातून दोन पंचांची निवड करण्यात आली असून त्यात जयरामन मदनगोपाल आणि नितीन मेनन यांच्या नावाचा समावेश आहे. तर माजी भारतीय खेळाडू जवागल श्रीनाथ यांचं नाव सामनाधिकारींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी अंपायर्सची संपूर्ण लिस्ट – क्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, क्रिस गेफेनी, माइकल गॉफ, एड्रियन होल्डस्टोक, रिचर्ड इलिंगवर्थ, अलाउहद्दीन पालेकेर, रिचर्ड इलिंगवर्थ, जयारमन मदनागोपाल, नितिन मेनन, सॅम नोगाजस्की, अहसान रजा, राशिद रियाज, पॉल रिफिल, लँगटोन रुसेरे, शाहिद साईकट, रोडनी टकर, एलेक्स वॉर्फ, जोएल विल्सन आणि आसिफ याकूब.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी रेफरीची लिस्ट – डेविड बून, जॅफ क्रो, रंजन मदुगले, एंड्रयू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्ड्सन, जवागल श्रीनाथ.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Acid Attack : संतापजनक ! कान्हे येथे देशी गाईवर अज्ञातांकडून अ‍ॅसिड हल्ला

ST Bus Accident : अजिंठा घाटात भीषण अपघात ! 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट ! ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी करत विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज

”पसंतीक्रम” हा घटक वगळून थेट शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने MPSC च्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका

Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!