Akola Accident

Akola Accident : आमदार किरण सरनाईकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात: 6 जणांचा मृत्यू

699 0

अकोला : अकोला (Akola Accident) जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवरील नानासाहेब मंदिरसमोर 2 कारची सामोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आमदार आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. सरनाईक कुटुंब हे वाशीमला जात असताना हा अपघात झाला.

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन जण गंभीर जखमी आहेत, जखमींवर सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा देखील समावेश आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. पातुर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी अंपायर्स आणि मॅच रेफरींची ICC कडून घोषणा

Acid Attack : संतापजनक ! कान्हे येथे देशी गाईवर अज्ञातांकडून अ‍ॅसिड हल्ला

ST Bus Accident : अजिंठा घाटात भीषण अपघात ! 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट ! ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी करत विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज

”पसंतीक्रम” हा घटक वगळून थेट शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने MPSC च्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका

Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!