मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हू की; नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतले पंतप्रधान पदाची शपथ

365 0

नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली..

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 तर एनडीए आघाडीला 294 जागा जिंकता आल्या होत्या त्यानंतर आज एनडीए सरकारचा शपथविधी पार पडत आहे.

नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये 68 मंत्री असणार असून 30 कॅबिनेट तर 38 राज्यमंत्री राहणार आहेत. राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी शिवराज सिंग चौहान यांच्यासह प्रमुख नेते मोदींच्या 3.0 मंत्रिमंडळात पाहायला मिळणार आहेत.

Share This News

Related Post

Manohar Joshi

Manohar Joshi : सुसंस्कृत नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला; मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

Posted by - February 23, 2024 0
मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे…

खासदार इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं आमंत्रण

Posted by - April 29, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद मध्ये सभा घेणार असून या सभेपूर्वीच औरंगाबाद शहरातील राजकारण…

Maharashtra Politics : शिवसेनेचे खासदार-आमदार शिंदे गटात, परंतु कार्यकर्ते पक्षप्रमुखांबरोबर

Posted by - July 23, 2022 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार त्यांच्या गोटात गेल्यानंतरही शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक मात्र अजूनही शिवसेनेतच…
Prakash Ambedkar

VBA Manifesto : वंचितने लोकसभेसाठीचा जाहीरनामा केला जाहीर

Posted by - April 15, 2024 0
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (VBA Manifesto) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार…

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची उमेदवारी निश्चित

Posted by - June 7, 2022 0
मुंबई – महाराष्ट्रात सध्या राज्यसभेसह विधानपरिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *