Shivsena

Shivsena Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक; ‘या’ 3 आमदारांनी मारली दांडी

485 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक (Shivsena Meeting) बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरची मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीला वर्षा बंगल्यावर सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या 3 आमदारांनी दांडी मारली आहे. गैरहजर असलेल्या आमदारांमध्ये शहाजीबापू पाटील, संजय गायकवाड आणि राजेंद्र येड्रावकर यांचा समावेश आहे.

बैठकीसाठी आलेले आमदार
शंभूराजे देसाई
संजय राठोड
महेंद्र दळवी
आशिष जयस्वाल
किशोरअप्पा पाटील
उदय सामंत
योगेश कदम
यामिनी जाधव
गुलाबराव पाटील
बालाजी कल्याणकर
दादाजी भुसे
लता सोनावणे
सुहास कांदे
शांताराम मोरे
ज्ञानराज चौगुले
प्रदीप जयस्वाल
प्रताप सरनाईक
प्रा. रमेश बोरनारे
अब्दुल सत्तार
श्रीनिवास वनगा
किशोर जोरगेवार
भरतशेठ गोगावले
प्रकाश सुर्वे
मंगेश कुडाळकर
महेंद्र थोरवे
महेश शिंदे
डॉ. बालाजी किणीकर
नरेंद्र भोंडेकर
विश्वनाथ भोईर
मंजुळा गावित
तानाजी सावंत
संजय शिरसाट
संजय रायमूलकर
प्रकाश अबिटकर
चंद्रकांत पाटील
दीपक केसरकर
दिलीपमामा लांडे
सौ. गीता जैन
सदा सरवणकर

विधान परिषद
प्रा. मनीषा कायंदे
डॉ. नीलम गोऱ्हे

बैठकीला गैरहजर असणारे आमदार
शहाजीबापू पाटील
संजय गायकवाड
राजेंद्र येड्रावकर

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Modi Cabinet Minister Portfolios : मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

Pune Porsche Accident : बिल्डर विशाल अगरवालच्या अडचणीमध्ये वाढ; काकाचा ‘तो’ कारनामा आला समोर

Amol Kale : MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात; 3 जण ठार

Ajit Pawar : राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Suresh Gopi : मोदी सरकारला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!