Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : बॉलीवूड अभिनेते शाहरुख खानची अचानक तब्येत बिघडली

895 0

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला (Shah Rukh Khan) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अहमदाबादमध्ये असलेल्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या ठिकणी त्याच्यावर उपचार सुरु आहेत. शाहरुखला उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यानंतर लगेच 2 वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे रुग्णालयात पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Murlidhar Mohol : पुणे महापालिकेने करावयाच्या पावसाळा पूर्व कामांसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना दिले निवेदन

Virat Kohli : फक्त 29 धावा अन् विराट कोहली ठरणार ‘ही’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Chandrapur News : चंद्रपूर हादरलं ! दारू सोडवण्याच्या औषधाने घेतला दोन तरुणांचा जीव

Virat Kohli : खळबळजनक ! राजस्थान विरुद्धच्या सामन्याअगोदर किंग कोहलीला मिळाली धमकी

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली होती अटक?

Vishal Agarwal : विशाल अगरवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका अ‍ॅक्शन मोडवर; ‘या’ 2 पबवर केली कारवाई

Pune Porsche Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?

Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!