Madhuri Dixit

Madhuri Dixit : धक धक गर्ल माधुरीची अधुरी प्रेम कहाणी… ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरसोबत जोडले होते नाव

711 0

मुंबई : धक धक गर्ल माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) आपण सगळेच ओळखत असाल. 90 च्या दशकामध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जात होती.अजूनही लोक माधुरी दीक्षितवर चाहते फिदा आहेत. माधुरी दीक्षित यांची क्रेझ अजूनही लोकांमध्ये आहे. माधुरी तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या सौंदर्यावर आजही लाखो चाहते फिदा होतात. माधुरीचे नाव तिच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते, पण त्यात एका क्रिकेटरचा सुद्धा समावेश होता.

 एका फोटोशूटदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. या फिल्मफेअरच्या फोटोशूटमध्ये दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली.

माधुरीची अधुरी प्रेमकहाणी
त्या काळातील प्रसिद्ध क्रिकेटर अजय जडेजाच्या प्रेमात माधुरी दीक्षित पडली होती. या दोघांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली होती. माधुरी दीक्षित तर सुंदर अभिनेत्री होतीच तर अजय जडेजा देखील एक हुशार आणि देखणा क्रिकेटर होता. एका फोटोशूटदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. या फिल्मफेअरच्या फोटोशूटमध्ये दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यांची प्रेमकहाणी इथूनच सुरू झाली. त्यावेळी माधुरीच्या करिअरची नुकतीच सुरुवात झाली होती तर अजय चांगला लोकप्रिय खेळाडू होता.

 माधुरी दीक्षित तर सुंदर अभिनेत्री होतीच तर अजय जडेजा देखील एक हुशार आणि देखणा क्रिकेटर होता.

अशी तुटली प्रेम कहाणी
दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले होते पण अजय जडेजाच्या कारकिर्दीत उतरती कळा लागल्याचे सांगितले जाते. याच कारणामुळे माधुरीच्या कुटुंबीयांनी या नात्याला नकार दिला होता.एवढेच नाही तर अजय जडेजाही रॉयल फॅमिलीतला होता आणि त्याचे कुटुंब माधुरीसोबतचे नाते टाळत होते आणि दोघांना वेगळे व्हावे लागले होते असेदेखील बोलले जात आहे.

Share This News

Related Post

Johnny Wactor

Johnny Wactor : खळबळजनक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या

Posted by - May 27, 2024 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण अजूनही संपलेलं नाही. सलमान खान गोळीबार प्रकरण ताज असताना एक धक्कादायक…
Nana Patole

Nana Patekar : 2024 ला भाजपच येणार नाना पाटेकरांच्या या वक्तव्यावर पटोलेंनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Posted by - December 27, 2023 0
नागपूर : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भविष्यावर मोठं विधान केलं होतं. त्यानंतर…
Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्याप्रकरणात मुलगी मानसी देसाईने केले खळबळजनक आरोप

Posted by - August 5, 2023 0
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्टला एनडी स्टूडिओत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 5 …

Mumbai Rain : धक्कादायक ! घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळले

Posted by - May 13, 2024 0
मुंबई : मुंबईतील घाटकोपरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पेट्रोलपंपावर मोठं होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह…
Vaishali Shinde

Vaishali Shinde : ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे (Vaishali Shinde) यांचं शुक्रवारी निधन झालं आहे.त्यांनी वयाच्या 62व्या वर्षी अखेरचा श्वास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *