Maharashtra Weather

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

2656 0

मुंबई : डिसेंबर महिन्यातही राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळताना (Maharashtra Weather) दिसत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या तापमानावर याचा परिणाम होणार आहे. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरुच असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वेस्टर्न डिस्टर्बनसमुळे राज्यात पुढील 24 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडी (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?

Satara News : इन्स्टाग्रामवरची खुन्नस रस्त्यावर निघाली; डॉल्बी स्पर्धेत बंदुका, तलवारी नाचवून तरुणांची हुल्लडबाजी

Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर

Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : ‘सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Share This News

Related Post

Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe : इर्शाळवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - July 22, 2023 0
रायगड : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी असे…

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिल जयसिंघानियाला गुजरात मधून अटक; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या बुकी अनिल जय सिंघानियाला पोलिसांनी अखेर गजाआड केलं…

जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात झाले 29 हजार अपघात; नवीन वर्ष अपघात मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प

Posted by - December 31, 2022 0
पुणे : आगामी नूतन वर्षाचे स्वागत करताना महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मानसोपचार तज्ञ यांनी…

ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाची सुरेल सुरुवात

Posted by - June 5, 2022 0
प्रतिथयश युवा कलाकारांनी सादर केलेल्या ‘देवा घरचे ज्ञात कुणाला’, ‘विलोपले मधुमिलनात या’, ‘गुंतता हृदय हे’, ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘धीर…

हृदय पिळवटून टाकणारी घटना : घरात वाजत गाजत येणार होती नवरी; पण सिलेंडरचा स्फोट होऊन आई, बहिणींसह पाच जणींचा ओढावला अंत

Posted by - March 2, 2023 0
मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील भिंड या ठिकाणी अत्यंत दुःखद घटना घडली आहे. त्या दिवशी लग्नाची धामधूम घरामध्ये सुरू होती. आजच नवरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *