Ketki Chitale

Ketaki Chitale : लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेने लगावला ‘हा’ टोला

894 0

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर केतकी चितळे ही मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. या पोस्टमुळे तिला 41 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. सध्या केतकी ही सिनेसृष्टीपासून दूर आहे मात्र ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आता केतकी चितळेने तिच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सुनावले आहे.

केतकी चितळेचे लग्नाच्या प्रश्नावर उत्तर
केतकी चितळे ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर विविध विषयांवर भाष्य करत असते. केतकी आता 31 वर्षांची आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक जण केतकीला तू कधी लग्न करणार असा प्रश्न विचारताना दिसत आहे. पण तिने यावर उत्तर देण्यास नेहमीच टाळाटाळ केली आहे. आता मात्र केतकीने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे.

केतकी चितळे काय म्हणाली?
केतकीने एक पोस्ट शेअर केली आहे. “माझ्या घरच्यांपेक्षा माझ्या ट्रोल्सना माझ्या लग्नाची चिंता!!! स्वत:चे टिकवा!”, अशी पोस्ट केतकी चितळेने केली आहे. तिने याद्वारे ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर दिले आहे. केतकीची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mohammed Shami : ‘माझ्या लेकीला भेटू देत नाही…’, मोहम्मद शमीचा पत्नीवर खळबळजनक आरोप

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या हत्येचा कट रचला; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा गंभीर आरोप

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

Abhishek Ghosalkar Muder : कोरोना योद्धा पुरस्कार विजेता मॉरिस कसा बनला मारेकरी

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल

Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या

Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. एम.एस. स्वामिनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना ‘भारतरत्न’ जाहीर

Nanded Accident : वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Abhishek Ghosalkar Firing : …तर वाचू शकला असता अभिषेक घोसाळकरांचा जीव; अगोदरच मिळाला होता धोक्याचा इशारा

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!