Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

509 0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Firing) यांच्यावर काल रात्रीच्या सुमारास फेसबूक लाईव्ह सुरु असताना गोळीबार करण्यात आला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडल्या. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

उत्तर प्रदेश कनेक्शन आले समोर
दरम्यान मॉरिस याच्याकडे बंदुकीचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. मग त्याच्याकडे बंदूक कशी आली असा प्रश्न उपस्थित केला जात होता? या प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मॉरिसने आपल्या अंगरक्षकाची पिस्तूल घेऊन अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. ज्या बंदूकीनं घोसाळकर यांची हत्या करण्यात आली तीचं कनेक्शन फूलपूर उत्तर प्रदेशशी जोडलेलं आहे. पोलिसांकडून याचा अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. मेहूल पारेख आणि रोहित शाहु उर्फ रावण अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच मॉरिस याच्या अंगरक्षकाला देखील या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Abhishek Ghosalkar Muder : कोरोना योद्धा पुरस्कार विजेता मॉरिस कसा बनला मारेकरी

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल

Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या

Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. एम.एस. स्वामिनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना ‘भारतरत्न’ जाहीर

Nanded Accident : वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Abhishek Ghosalkar Firing : …तर वाचू शकला असता अभिषेक घोसाळकरांचा जीव; अगोदरच मिळाला होता धोक्याचा इशारा

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share This News

Related Post

अटीशर्थींचा भंग केल्यानं रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करा; चित्रा वाघ उद्या पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसांत नोंदवणार जबाब

Posted by - May 1, 2022 0
शिवसेना नेते रघुनाथ कुचिकप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाणार आहेत. कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांचा उद्या…
Chatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : जिवलग मित्रांचं जेवण ठरलं अखेरचं ! रस्ते अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 24, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे…

अखेर ठरलं! भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर केला सत्यजित तांबे यांना पाठिंबा

Posted by - January 29, 2023 0
नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण, त्याआधी भाजपचे खासदार…

VIDEO : गणेशोत्सव काळात सोलापुरातून 5 हजार लीटर हातभट्टीची दारु जप्त

Posted by - September 3, 2022 0
सोलापूर : सोलापूरमध्ये गणेशोत्सव काळात 5 हजार लीटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावातून ही दारु…

NIA ची पुण्यात ‘या’ भागात कारवाई ; PIF च्या कार्यालयावर छापा ; CRPF दाखल पहा VIDEO

Posted by - September 22, 2022 0
पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय केरळ, तमिळनाडू, कर्नाटक यासह दहा राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *