Mohammed Shami

Mohammed Shami : ‘माझ्या लेकीला भेटू देत नाही…’, मोहम्मद शमीचा पत्नीवर खळबळजनक आरोप

601 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि अर्जुन पुरस्कार विजेता मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपली पत्नी हसीन जहाँवर खळबळजनक आरोप केले आहेत.

काय म्हणाला मोहम्मद शमी?
आपल्या कुटुंबाला भेटायला कोणाला आवडत नाही. मला एक व्यक्ती सांगा, जो आपल्या मुलांना आणि फॅमिलीला मिस करत नाही. तुमची परिस्थिती काय आहे आणि तुमच्यासमोर अटी वेगळ्या असतील तर गोष्टी वेगळ्या ठरतात. आपलं रक्त असल्यावर आठवण का नाही येणार? असं शमी म्हणतो. कधी कधी माझ्या मुलीसोबत बोलणं होतं. माझ्याकडून जेवढं होतंय, मी तेवढा प्रयत्न करतो. मात्र, तिला भेटता येत नाही. पत्नी हसीन जहाँने मला कधी भेटायची संधी दिली नाही, असा खुलासा शमीने केला आहे.

मी याच गोष्टीचा प्रयत्न करतो की, माझ्या मुलीचं आयुष्य चांगलं रहावं. तिच्या आरोग्य चांगलं रहावं. तिच्या शिक्षणात कोणतीही गडबड होऊ नये. आमच्या दोघांमध्ये जे काही चाललंय, त्याचा परिणाम तिच्यावर होऊ नये यावर माझा भर आहे, असेदेखील मोहम्मद शमी म्हणाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या हत्येचा कट रचला; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा गंभीर आरोप

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

Abhishek Ghosalkar Muder : कोरोना योद्धा पुरस्कार विजेता मॉरिस कसा बनला मारेकरी

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल

Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या

Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. एम.एस. स्वामिनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना ‘भारतरत्न’ जाहीर

Nanded Accident : वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Abhishek Ghosalkar Firing : …तर वाचू शकला असता अभिषेक घोसाळकरांचा जीव; अगोदरच मिळाला होता धोक्याचा इशारा

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share This News

Related Post

RBI

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Posted by - December 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इचलकरंजी येथील नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून मोठी कारवाई करण्यात…
IND vs SA

IND vs SA: पहिल्या वनडेमध्ये ‘हा’ खेळाडू करू शकतो डेब्यू; कशी असेल भारताची प्लेईंग 11

Posted by - December 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (IND vs SA) आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 सिरीज बरोबरीत…

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने सिंगापूरमध्ये जिंकले सुवर्णपदक

Posted by - February 25, 2022 0
सिंगापूर- ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या…
Virat Kohli

Virat Kohli : ‘जे’ कोणालाच नाही ‘ते’ विराटने करून दाखवलं ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

Posted by - December 29, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा…
Bank Holiday

Bank Holiday : ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका; RBI कडून यादी जाहीर

Posted by - September 27, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सप्टेंबर महिना संपत आला असून काही दिवसांनी ऑक्टोबर महिना (Bank Holiday) सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *