Sikander Bharti

Sikander Bharti : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचं निधन

956 0

मुंबई : मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती (Sikander Bharti) यांचं निधन झालं आहे. मुंबईमध्ये वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र त्यांच्या मृत्यूनं चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.

दिग्दर्शक सिकंदर भारती यांच्या पार्थिवावर 25 मे रोजी सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सिकंदर भारती यांच्या पश्चात पत्नी पिंकी आणि तीन मुले सिपिका, युविका आणि सॉक्रेटिस असा परिवार आहे.

सिकंदर भारती यांची कारकीर्द
सिकंदर भारती यांनी आजवर बॉलिवूडमध्ये ‘घर का चिराग’, ‘जालीम’, ‘दस करोड रुपये’, ‘भाई भाई’, ‘सैनिक सर उठा के जियो’, ‘दंडनायक’, ‘रंगीला राजा’, ‘पोलिस वाला’ आणि ‘दो फंटूश’ या सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. सिकंदर भारती यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Surendra Kumar Agarwal: पुणे अपघात प्रकरण ! सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा

Nagpur Accident : पुण्यानंतर नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ! मद्यधुंद कारचालकाने तीन महिन्याच्या बाळासह तिघांना उडवले

Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News

Related Post

ऋषी कपूर यांच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकिन’ चा ट्रेलर प्रदर्शित

Posted by - March 19, 2022 0
ऋषी कपूर  आणि परेश रावल  यांचा ‘शर्माजी नमकीन’  या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर  रिलीज झाला आहे. ऋषी कपूर यांच्या या चित्रपटाची…
Rajkumar Santoshi

Rajkumar Santoshi : प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषींना 2 वर्षांची शिक्षा

Posted by - February 17, 2024 0
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडला अनेक हीट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi)…

#VIRAL PHOTO : हुमा कुरेशीने केले बोल्ड फोटोशूट, चाहते म्हणाले, “शिखर धवनचा यामुळेच फॉर्म गेला…!”

Posted by - February 25, 2023 0
चित्रपट अभिनेत्री हुमा कुरेशीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे 5 फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती ऑरेंज आणि ब्लॅक डीप नेक वन…
Pravin Raja Karale

Pravin Raja Karale Pass Away : प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन

Posted by - June 23, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजन विश्वातले अनेक मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा तांबे आणि…

‘द काश्मीर फाईल्स’चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला ‘Y’ दर्जाची सुरक्षा

Posted by - March 18, 2022 0
‘द काश्मीर फाईल्स’चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला ‘Y’ दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली आहे.  ही सिक्युरिटी सीआरपीएफ जवानांसोबत देशभर त्यांच्यासोबत राहणार असल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *