Surendra Agrawal

Surendra Kumar Agarwal: पुणे अपघात प्रकरण ! सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी

411 0

पुणे : पुणे अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी वेदांत अग्रवाल याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नातवाचा गुन्हा आपल्यावर घेण्यासाठी त्यांनी ड्रायव्हर वर दबाव टाकला होता. तसेच त्याला डांबूनदेखील ठेवले होते. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. आज न्यायालयाने त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा

Nagpur Accident : पुण्यानंतर नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ! मद्यधुंद कारचालकाने तीन महिन्याच्या बाळासह तिघांना उडवले

Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News

Related Post

Result

HSC 12th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर; पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी

Posted by - May 21, 2024 0
पुणे : बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्याआधी सकाळी अकरा वाजता बोर्डाने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल…

#FIREBRIGADE PUNE : लोहगाव मधील चार मजली इमारतीत तळमजल्यावर इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग VIDEO

Posted by - January 20, 2023 0
पुणे : आज सकाळी लोहगाव-वाघोली रस्ता येथील संतनगर येथे चार मजली इमारतीत तळमजल्यावर इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली होती. पीएमआरडीए…

अनिल देशमुख, सचिन वाझे यांच्यासह देशमुखांचे दोन सचिव सीबीआयच्या ताब्यात

Posted by - April 4, 2022 0
मुंबई- मनी लॉन्ड्रिग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख , त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे…

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; वसंत मोरेंची घेतली भेट

Posted by - December 9, 2022 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये आज अमित ठाकरे यांनी वसंत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *