Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

337 0

पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टा वर व्हिडिओ टाकणारा शुभम शिंदे आणि रॅपर आर्यन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा

Nagpur Accident : पुण्यानंतर नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ! मद्यधुंद कारचालकाने तीन महिन्याच्या बाळासह तिघांना उडवले

Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!