Weather Forecast

Weather Update : पुढील 3 दिवस महत्वाचे ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

275 0

मुंबई : हवामान विभागाने (Weather Update) आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढचं नाहीतर काही ठिकाणी गारपिटीचादेखील इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुण्यातही आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा, सांगली, अहमदनगर, बीड, बुलडाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्येही वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आजही उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबई मधून कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Supreme Court : निवडणूक ईव्हीएम वरचं होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share This News

Related Post

शिक्षक दिन विशेष : आज प्रत्येक क्षेत्रातील गिरुजनांचा आदरसत्कार करण्याचा दिवस …

Posted by - September 5, 2022 0
शिक्षक दिन विशेष : शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल…

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

Posted by - March 11, 2022 0
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं! वाढदिवसाला जाण्याच्या बहाण्याने दोन मित्रांनी मैत्रिणीवरच केले अत्याचार

Posted by - January 31, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एका मैत्रीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रांनीच एका तरुणीचा घात केला आहे.…
Cyclonic Update

Cyclonic Update : प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

Posted by - May 23, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Cyclonic Update) सुरूच आहे. या पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. दरम्यान…

रियल इस्टेट एजंट म्हणून काम करण्याचा विचार करताय ? यापुढे महारेराची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल, ही बातमी वाचाच

Posted by - January 14, 2023 0
महाराष्ट्र : रियल इस्टेट एजंटसच्या कार्यपद्धतींमध्ये विशिष्ट स्तरावर सुसंगता आणण्यासाठी नियमक आणि कायदेशीर फ्रेमवर्क आणि पद्धतींचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *