मुंबई : अवकाळी पावसाचा मोठा फटका महाराष्ट्रातला बसला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (Weather Update) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मध्य महराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढच नाहीतर गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
हवामान विभागाकडून राज्यातील अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, आकोला, लातूर, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सह काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट
नागपूर, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nilesh Lanke : आपल्याला निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचाय; अजित पवारांनी भरसभेत दिला इशारा
Rahul Dravid : राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? ‘ही’ 3 नावे आहेत चर्चेत
Pune News : पुण्यात अवकाळी पाऊस; 21 ठिकाणी पडली झाडे
Loksabha : नेत्यांच्या प्रचार सभांवर अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ नेत्यांच्या सभा झाल्या रद्द
Crime News : मुंबई – नाशिक महामार्गावरील राजूर फाटा या ठिकाणी तरुणाची भररस्त्यात हत्या
Sharad Pawar : ‘एनडीएमध्ये या’, नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया
Narendra Dabholkar : दाभोळकरांची ‘हत्या ते न्याय’; कसा होता संपूर्ण घटनाक्रम?
Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई
Narendra Dabholkar : कोण होते नरेंद्र दाभोलकर?
Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण
Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू