यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातून (Yavatmal Accident) अपघाताची एक घटना समोर आली आहे. यामध्ये बस आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातातील मृत आणि जखमी व्यक्ती हे एका लग्नाच्या स्वागत समारंभाहून आयशरने गावी परतत होते.मात्र गावी परतण्या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. रस्त्यात उभ्या असलेल्या आयशरला पाठीमागून येणाऱ्या बसनं धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. यवतमाळ राळेगाव रोडवर रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Helath Tips : उन्हाळ्यात ‘या’ 10 पेयांचे करा सेवन; आरोग्य राहील उत्तम
Hingoli Accident : हिंगोलीमध्ये 2 जिवलग मित्रांचा करुण अंत; काल रात्री नेमके काय घडले?
Raigad Lok Sabha: रायगडमध्ये मविआला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश
Nashik Loksabha : अध्यात्मिक गुरु होणार खासदार? नाशिकमध्ये ‘हे’ संत उतरणार लोकसभेच्या रिंगणात
Loksabha Election : भाजपने यंदाच्या निवडणुकीत ‘या’ 7 विद्यमान खासदारांचा केला पत्ता कट
Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी
Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी
Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला
Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर
Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक
Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात