Pune Video

Pune Video : रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला वृद्ध व्यक्तीचा जीव

1429 0

पुणे : रुग्णवाहिका हि रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असते. मात्र पुण्यामध्ये (Pune Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चक्क एका रुग्णवाहिकेने वृद्ध व्यक्तीचा जीव घेतला आहे. पुणे (Pune Video) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बस स्थानकाच्या परिसरात डुंबरवाडी येथील टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. अपघातानंतर वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Pune Accident : कोळशाच्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे पुण्यात भीषण अपघात

काय घडले नेमके?
पुणे (Pune Video) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बस स्थानकात प्रवासी वृद्ध उभा होता. त्याचवेळी एक रुग्णवाहिका पार्किंगमधून बाहेर पडत होती. रुग्णवाहिका चालकाने स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशाला एकदा चिरडलं. मात्र हा प्रकार लक्षात न आल्याने रिव्हर्स घेताना पुन्हा चिरडलं. यानंतर त्याच रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेलं. परंतु उपचारा दरम्यान त्या वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रज्जाक मुंढे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Pune News : तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन युवकाचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातील घटना

पोलिसांकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण वाहिका चालकांवर कारवाई करावी अशी मागणी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूका संभाजी ब्रिगेड पुर्ण ताकतीने लढवणार

Posted by - November 9, 2022 0
पुणे : शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने लढवणार आहे, पेरणे ग्रामपंचायत निवडणूक…
Pune-PMC

Pune ACB Trap : पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बडाअधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Posted by - August 8, 2023 0
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील एका बड्या अधिकार्‍याला लाच घेताना रंगेहाथ पकडले (Pune ACB Trap) आहे. यामुळे पुणे मनपा…

मुकेश अंबानींचा मोठा निर्णय ! रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा, आकाश अंबानी यांना संधी

Posted by - June 28, 2022 0
मुंबई- आशियातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या…

ऑन ड्युटी नाईट…फुल टाईट ! मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा

Posted by - April 10, 2023 0
एक सहायक पोलीस निरीक्षक चक्क ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्यामुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील…
Pune Crime

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 28 वर्षीय तरुणाने पोलिस चौकीत स्वत:ला जाळून घेतले

Posted by - February 13, 2024 0
पुणे : विद्येच्या माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune Crime) रोज काही ना काही भयानक घडत असते. गेल्या काही वर्षांपासून पुण्यात गुन्हेगारीचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *