Nashik Crime

Nashik Crime : विवाहितेची 2 चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

659 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आपल्या दोन मुलांसह आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेच्या पतीसह सासू आणि दिराला अटक केली आहे.

काय घडले नेमके?
अश्विनी मुळाने असे या विवाहितेचे नाव असून तिने 9 वर्षाचा सिद्धेश मुळाणे आणि सहा वर्षांचा विराज मुळाणे या मुलांसह आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधील दिंडोरीच्या खतवड या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

धक्कादायक कारण आले समोर
माहेरून तीन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून तिचा छळ केला जात होता, या जाचाला कंटाळून तिने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू आणि दिराला अटक केली आहे. त्यांच्याविरोधात विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Yavatmal Accident : लग्नाच्या स्वागत समारंभावरून परतताना बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Helath Tips : उन्हाळ्यात ‘या’ 10 पेयांचे करा सेवन; आरोग्य राहील उत्तम

Hingoli Accident : हिंगोलीमध्ये 2 जिवलग मित्रांचा करुण अंत; काल रात्री नेमके काय घडले?

Raigad Lok Sabha: रायगडमध्ये मविआला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Nashik Loksabha : अध्यात्मिक गुरु होणार खासदार? नाशिकमध्ये ‘हे’ संत उतरणार लोकसभेच्या रिंगणात

Loksabha Election : भाजपने यंदाच्या निवडणुकीत ‘या’ 7 विद्यमान खासदारांचा केला पत्ता कट

Praniti Shinde : पुलवामा हल्ल्या संदर्भातील ‘ते’ वक्तव्य प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली दखल

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी

Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी

Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!