Food Poisoning

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

1042 0

अकोला : राज्यातील मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचं (Food Poisoning) वाटप करण्यात येतं. मुलांना दुपारच्या जेवण्यात शाळेत खिचडी देण्यात येते. या शालेय पोषण आहाराबद्दल एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला शहरातील मनपाच्या शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ल्यानंतर 10 मुलांना विषबाधा झाली आहे. धक्कादायक म्हणजे या पोषण आहारातील खिचडीत मेलेल्या उंदराचं अवशेष सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुठे घडली घटना?
अकोल्यातील शिवसेना वसाहतीतील 26 क्रमांकाच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. नेहमी प्रमाणे दुपारच्या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात खिचडी देण्यात आली. ती खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ व्हायला लागली. नेमकं झालं हे पाहण्यासाठी खिचडीची तपासणी करण्यात आली तेव्हा त्या खिचडीत मेलेल्या उंदाराचे अवशेष सापडल्याने मोठी खळबळ उडाली.

सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी करून ठेकेदारांला कडक शिक्षा करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. झालेला प्रकार अतिशय गंभीर आणि किळसवाणा असल्याने प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jaya Prada : ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांना फरार म्हणून घोषित

Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

Padmasana : पद्मासन करण्याचे काय आहेत फायदे?

Pune News : मराठी जपावी, रुजवावी! सोशल मीडियाच्या जगात मनसे चित्रपटसेनेकडून राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

Shivajirao Bhosle Bank Case : संजय काकडे यांच्यासंबंधी प्रकरणात व्याजासह थकीत कर्जवसुली करावी; विकास कुचेकरांची मागणी

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात

Manoj Jarange : ‘तो’ फोन आला अन् जरांगे सलाईन काढून तातडीने अंतरवालीला रवाना

Pravin Darekar : ‘मनोज जरांगेंना तात्काळ अटक करा’, प्रविण दरेकर यांची मागणी

Ranji Trophy : धोनीच्या ‘या’ हुकमी एक्क्याने 11 व्या नंबरवर फलंदाजीला येऊन ठोकले शतक

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाला सुरुवात

Pune Crime News : क्रूर कृत्याने पुणे हादरलं ! मित्राची हत्या करून व्हिडिओ केला व्हायरल

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दू रोझिकला ED कडून समन्स

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Related Post

नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचे उत्तर, पोलीस आयुक्तांनी दिला हा पुरावा

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्यासोबत जेलमध्ये दुर्व्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं…

‘आज तुला जिवंत सोडत नाही’…. फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जीवघेणा हल्ला

Posted by - April 11, 2023 0
शाळेचे स्नेहसंमेलन पाहून कारमधून घरी परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करून मोटारीवर हल्ला केला. मोटारीतील व्यक्तीला बेदम मारहाण…
Ajit Pawar

Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य

Posted by - December 1, 2023 0
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. देशासह राज्यातील प्रमुख पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील सध्याची…
Nanded Crime News

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 3, 2024 0
नांदेड : नांदेडमधून (Nanded Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर कालव्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

नगरसेवक ते राज्यसभा खासदार; कसा आहे वंदना चव्हाण यांचा जीवनप्रवास

Posted by - July 6, 2022 0
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शांत, संयमी,अभ्यासू चेहरा अशी ओळख असलेल्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचा आज वाढदिवस. आता पर्यंत वंदना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *