Dhule Accident

Dhule Accident : कारची धडक बसल्याने भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

505 0

धुळे : राज्यात सध्या अपघाताचे (Dhule Accident) प्रमाण वाढतच चालले आहे. यामध्ये कारची धडक बसल्याने बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. निजामपूर ते वासखेडी मार्गावर खडकी नाल्याजवळ हा भीषण अपघात झाला. कारने मागच्या बाजूने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यानंतर कारमध्ये बसलेले कारच्या काचा फोडून घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील खडकी नाल्याजवळ 22 एप्रिलला दुचाकीने तुषार दादाजी नेरकर (वय 30) व चुलत बहीण संगीता अनिल सूर्यवंशी (वय 42, रा. वासखेडी) हे वासखेडीकडे जात होते. या दरम्यान त्यांना मागून कारने जोरात धडक दिली. या घटनेत नेरकर व सूर्यवंशी या काही अंतरावर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच निजामपूरचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली. जमावाने आक्रमक होत कार चालकास अटक होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sankarshan Karhade : राजकारणावर आधारित संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ खास पोस्ट चर्चेत

Mumbai Crime : मुंबई हादरली ! सख्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

Code Of Conduct : मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग! निवडणूक आयोगाने घेतली दखल

Narayan Rane : ही माझी शेवटची निवडणूक: नारायण राणेंची मोठी घोषणा

Sangli Loksabha : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान दगडफेक

Sharad Pawar : शरद पवार गटाचा जाहीरनामा जाहीर

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

Aundhkar

बिल्डरकडे 2.50 लाखांची मागणी करणारा ‘हा’ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Posted by - May 17, 2023 0
सांगली : विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या (Anti-corruption) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ (Raid Hand) पकडले आहे. विनायक औंधकर (Vinayak Aundhkar)…

Pune crime : आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागून थेट पुण्यातील ‘या’ महिला आमदारालाच फसवले ; आरोपी अटक

Posted by - July 21, 2022 0
पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी औरंगाबाद मधून ताब्यात घेतले आहे . सविस्तर माहिती नुसार ,आमदार…

पिंपरीत कोट्यवधींच्या क्रिप्टोकरन्सीसाठी पोलीस कर्मचाऱ्याने केले तरुणाचे अपहरण (व्हिडिओ)

Posted by - February 2, 2022 0
पिंपरी- क्रिप्टो करन्सीच्या मोहापायी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेच एका व्यक्तीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…

पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नाही ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचं स्पष्टीकरण

Posted by - April 1, 2022 0
पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल…
Manoj Jarange patil

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं

Posted by - September 14, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *