Sangli Loksabha

Sangli Loksabha : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान दगडफेक

342 0

सांगली : सांगलीमधील (Sangli Loksabha) राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारादरम्यान जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. जत तालुक्यातल्या जिरग्याळ या ठिकाणी तीन अज्ञातांकडून विलासराव जगताप यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.

या प्रकरणी विलासराव जगतापांकडून जत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ नये यासाठी हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपदेखील विलासराव जगताप यांनी केला आहे. हल्लेखोर भाजपाचे खासदार व उमेदवार संजयकाका पाटील यांचे कार्यकर्ते होते असेदेखील ते म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Pawar : शरद पवार गटाचा जाहीरनामा जाहीर

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

Vijay Shivtare

Vijay Shivtare : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा अजित पवारांना विरोध कायम; केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Posted by - March 15, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील अतंर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचा उपमुख्यमंत्री…

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संतोष जाधवला अटक, पुणे पोलिसांनी दिली माहिती

Posted by - June 13, 2022 0
पुणे- पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी गुजरात राज्यातील…
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट

Posted by - November 12, 2023 0
पुणे : शनिवारी शरद पवार (Sharad Pawar) यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्येच…

हवेलीत छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Posted by - March 11, 2022 0
राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत असून उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे पुण्यातील हवेली या ठिकाणी…
India Aaghadi

India Aghadi : इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा

Posted by - August 31, 2023 0
मुंबई : आज मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची (India Aghadi) बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये (India Aghadi) 28 पक्षांचे जवळ जवळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *