Weather Update

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

4458 0

मुंबई : आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. इथे आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सांगली, अहमदनगर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

#Budget 2023 : आठवीपर्यंत मोफत गणवेश मिळणार !

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पातून शिक्षणासाठी मोठी तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांचा सरकारी शाळांकडील ओढा वाढावा म्हणून…
Kolhapur News

Kolhapur News : गणपतीचे स्वागत करताना काळाने केला घात ! गणेशभक्ताचा दुर्दैवी अंत

Posted by - September 20, 2023 0
कोल्हापूर : सध्या सगळीकडे गणपतीचे आगमन झाले आहे. यादरम्यान कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गणेशोत्सव साजरा…

“आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही; धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Posted by - October 8, 2022 0
नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र…
Raigad News

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त

Posted by - December 9, 2023 0
रायगड : रायगड जिल्ह्यातील (Raigad News) खोपोलीमध्ये पोलिसांकडून एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये खोपोलीतील एमडी ड्रग्ज बनवणा-या कारखान्यावर पोलिसांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *