Accident News

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

298 0

छ. संभाजीनगर : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतच चालले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये वाहनांच्या तिहेरी अपघातात बारा जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर- मालेगाव महामार्गावरील शिऊर बंगला परिसरात शिंदिनाला फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. टोम्पो, ॲपे रिक्षा आणि माल वाहतूक करणारा छोटा हत्ती यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातामध्ये 12 जण जखमी झाले आहेत. सुदैवानं या अपघातामध्ये कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

जे नष्ट होत नाही, जे शाश्वत राहते, तुकोबारायांचे अभंग शाश्वत आहेत, नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार (व्हिडिओ)

Posted by - June 14, 2022 0
देहू- “देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी…
devendra-fadnavis

राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करतंय – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Posted by - April 25, 2022 0
राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करत असून हल्ले घडवून आणणाऱ्या सरकारशी संवाद कसा साधणार असा म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र…
Raj Thackeray

Raj Thackeray : घडाळ्यानं काटा काढला कि काट्यानं घड्याळ? राज ठाकरेंची टीका

Posted by - July 4, 2023 0
पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit Pawar) 9…

एसटी कर्मचारी आक्रमक ! शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन

Posted by - April 8, 2022 0
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईतील शरद पवार यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले आहे. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात…
accident

पुणे : हडपसर येथे जुन्या कालव्यात कार पडल्याची दुर्घटना ; पहा फोटो

Posted by - September 19, 2022 0
पुणे : आज सकाळी १० वाजता हडपसर, भिमनगर-शिंदेवाडी येथील जुना कालवा या ठिकाणी एक चारचाकी वाहन पडल्याची वर्दि अग्निशमन दलाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *