Mumbai Crime

Mumbai Crime : मुंबई हादरली ! सख्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

447 0

मुंबई : मुंबईमधून (Mumbai Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुंबईमधील अँटोप हिल परिसरात दोन चिमुकल्यांचा मृयू झाल्याची घटना समोर आली आहे. कारमध्ये अडकल्यामुळे गुदमरून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. साजिद मोहम्मद शेख आणि रीना मोहम्मद शेख असे मृत बहीण भावांची नावे आहेत. हे दोघेही दुपारपासून बेपत्ता होते. यानंतर घरच्यांनी व पोलिसांनी सगळीकडे शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला.

नेमके काय घडले ?
मिळालेल्या माहितीनुसार, साजिद आणि मुस्कान दोघेही काल दुपारपासून बेपत्ता असल्यामुळे घरच्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांकडून पोलिसांना कळवल्या नंतर लगेच शोधकार्य सुरु केल्यानंतर घरापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या एका भंगारातील वाहनात दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळले. दोन्ही मुलांचे मृतदेह लगेचच सायन रुग्णालयात दाखल करताच श्वास गुदमरुन त्यांचा मृत्यू झाल्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, या दोन चिमुरड्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Code Of Conduct : मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग! निवडणूक आयोगाने घेतली दखल

Narayan Rane : ही माझी शेवटची निवडणूक: नारायण राणेंची मोठी घोषणा

Sangli Loksabha : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान दगडफेक

Sharad Pawar : शरद पवार गटाचा जाहीरनामा जाहीर

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

पतीला प्रेयसी सोबत राहायचे होते. म्हणून दोघांनी पत्नीचे हातपाय बांधून….

Posted by - April 28, 2023 0
आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवण्यासाठी पतीने आणि त्याच्या प्रेयसीने पत्नीचे हातपाय बांधून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने…

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

Posted by - June 2, 2022 0
सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचं…

घरगुती भांडणातून सासूने असा घातला वर्मी घाव; सुनेचा जागीच मृत्यू, नंतर असा लपवायचा केला प्रयत्न

Posted by - March 8, 2023 0
पुणे : घरगुती भांडणातून सासूने सुनेला केलेल्या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,…
Kolhapur News

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; उसाचा ट्रॅक्टर पेटवला

Posted by - November 18, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या उसाचे दर वाढून मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघनेच्या…

महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’विरोधात राजभवनला घेराव घालणार !: नाना पटोले

Posted by - August 4, 2022 0
मुंबई: केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *