pktop20

गोळवलकर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Posted by - March 9, 2022
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. डीईएसच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महेश आठवले हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. संस्कारक्षम…
Read More

एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Posted by - March 8, 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. तब्बल 3 वर्षानंतर हा निकाल जाहीर झाला असून निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह…
Read More

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेत महिलांची शाहिरीतून मानवंदना

Posted by - March 8, 2022
आज 8 मार्च जागतिक महिला दिन.या दिवसाचं औचित्य साधत आज महिला शाहीरांनी छत्रपती शिवरायांना शाहिरीतून मानवंदना वाहिली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बाल कल्याण समिती पुणे आणि शाहीर हिंगे…
Read More

मधुमेहाच्या 43 टक्के रुग्णांना समजत नाही चव…!

Posted by - March 8, 2022
कानपूरच्या जीएसव्हिएम मेडिकल कॉलेजच्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की मधुमेहाच्या 43 टक्के रुग्णांना समजणे कठीण होते. लाइफस्टाइल सिंड्रोम आणि वृद्धापकाळातील मधुमेह असलेल्या 43.30 टक्के रुग्णांमध्ये हा स्वाद विकार…
Read More

मनसेचा वर्धापन दिन उद्या पुण्यात राज्यभरातून हजारो मन सैनिक पुण्यात दाखल होणार

Posted by - March 8, 2022
महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केलीय. राज ठाकरे यांनी यावेळी पुणे महापालिका निवडणुकीच्या अधिक…
Read More

महाविकास आघाडीतील मंत्री राज्यपालांच्या भेटीला; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

Posted by - March 8, 2022
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सायंकाळी भेट घेतली. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक, राज्यपाल निर्वाचित 12 सदस्यांची नेमणूक तसेच ओबीसी आरक्षणाबाबत…
Read More

मोदी सरकारकडून केंद्र कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज

Posted by - March 7, 2022
मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई थकबाकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.त्यामुळे मोदी सरकार लवकरच या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डीए…
Read More

राज ठाकरे आजपासून पुण्यात ; महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार राज ठाकरे ?

Posted by - March 7, 2022
महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु सुरु केली आहे.राज ठाकरे यांनी यावेळी पुणे महापालिका निवडणुकीत…
Read More

कुख्यात गुंड गजा मारणे ची नागपूर कारागृहातून सुटका

Posted by - March 7, 2022
नागपूर कारागृहात स्थानबद्ध असलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे ची कारागृहातून सुटका झाली आहे.गजा मारणेला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आलं होतं.वर्षभरानंतर गजा मारणेची सुटका झाली आहे तब्बल 8…
Read More

पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटींचं अंदाजपत्रक सादर

Posted by - March 7, 2022
पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटीचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केलं. यावेळी अंदाजपत्रकात पुणे शहरात नव्याने सहा उड्डाणपूल होणार असून एक नदीवरील पूल तर एक बोगदा प्रस्तावित असल्याचे विक्रम…
Read More
error: Content is protected !!