pktop20

चारचाकी चालवताना नापास झालात तरी धीर सोडू नका…(व्हिडिओ)

Posted by - March 23, 2022
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला(आरटीओ) दोन स्टिम्युलेटर प्राप्त झाले असून त्याद्वारे रोज किमान 50 उमेदवारांना पंधरा मिनिटांचे चार चाकी चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे जे चार चाकीच्या टेस्ट मध्ये नापास…
Read More

पुण्यामध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

Posted by - March 21, 2022
उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव घेत असलेल्या पुणेकरांना रविवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला. उष्णता जरी जास्त असली तरी अंशतः ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली होती, परंतु किमान तापमानात सरासरीपेक्षा…
Read More

कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची सूचना

Posted by - March 21, 2022
कोरोना लसीकरण मोहिमेदरम्यान कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोस मधील अंतर कमी करण्याची शिफारस राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाने केली आहे. सध्या या लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असून…
Read More

उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी

Posted by - March 21, 2022
* पाळीव प्राण्यांना पिण्यासाठी भरपूर थंड आणि ताजे पाणी द्यावे * पक्षांना थंड शांत ठिकाणी ठेवावे जिथे त्यांचे निरीक्षण करणे शक्य होईल * पक्षांची त्वचा आणि पाय ओलसर ठेवण्याचा प्रयत्न…
Read More

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे होणारे आजार कोणते..? जाणून घ्या

Posted by - March 21, 2022
1) उष्माघात – मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते त्यापेक्षाही वातावरणातील तापमान वाढलेले असते. पुण्यात कमाल तापमान चाळिशीच्या जवळ पोहोचले आहे. अशावेळी उष्माघाताचा त्रास होतो. त्यातून डोकेदुखी मळमळ…
Read More

महिला मोर्चा कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

Posted by - March 20, 2022
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा, कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राजलक्ष्मी सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला भाजप…
Read More

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

Posted by - March 20, 2022
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले असून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे…
Read More

पुणे मार्केटयार्डातील आवारात चोरट्यांचा उच्छाद; कांदा, बटाटा, फळांची चोरी

Posted by - March 15, 2022
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डातील बाजार आवारात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. याठिकाणी शेतमालाच्या चोरीच्या घटना सर्रास घडत असून त्याकडे मात्र बाजार समिती प्रशासनाकडून दुर्लक्ष होतंय.बाजार समितीच्या मार्केटयार्डातील मुख्य बाजार आवारात पुणे…
Read More

पर्यटकांसाठी खुशखबर..! सिंहगड ई -बस ट्रायलच्या फेऱ्यात

Posted by - March 15, 2022
ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून प्रस्तावित आहे. ट्रायल रन आणि बैठकानंतर अजूनही ई-बसेससाठी प्रवाशांना वाट…
Read More

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Posted by - March 15, 2022
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे स्पष्ट करत…
Read More
error: Content is protected !!