पर्यटकांसाठी खुशखबर..! सिंहगड ई -बस ट्रायलच्या फेऱ्यात

161 0

ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून प्रस्तावित आहे. ट्रायल रन आणि बैठकानंतर अजूनही ई-बसेससाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांसह पीएमपी, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ई-बसने सिंहगडाचा दौरा केला होता.नवीन वर्षात ही सेवा सुरू होण्याचे संकेत देखील पीएमपीने दिले होते.

ई बसेस करिता गडाच्या पायथ्याला पार्किंग जागा आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. तर या बसेसच्या संचलनातून येणारे उत्पन्न देखील वनविभागाला देण्यात येणार आहे. ही सेवा नेमकी कधी सुरू होणार याची नागरिक वाट पाहत आहेत.

Share This News

Related Post

Shinde Fadanvis

Cabinet Expansion News : शिवसेना-भाजपचा नवा मित्र कोण? राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता?

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion News) आज…

पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022 0
पुणे- पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत असून भविष्यात पुणे या…

गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस – आशिष शेलार

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर होऊ लागले असून गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमताकडे घोडदौड…

महत्वाची बातमी : आज रात्री खडकवासला धरणातून केला जाणार पाण्याचा विसर्ग;नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

Posted by - July 11, 2022 0
पुणे: आज दि.11/07/2022 रोजी धरणाच्या पाणी पातळीमधील वाढ आणि पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज रात्री ठीक 12.00 वा. सांडव्यातून 856 क्युसेकने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *