newsmar

सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शाहीर हेमंतराजे मावळे यांनी राज्य सरकारचा पुरस्कार केला परत (व्हिडीओ)

Posted by - January 31, 2022
राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंतराजे मावळे यांनी राष्ट्रपिता महात्म या…
Read More
Top News Marathi Logo

वाईन बाबतचा निर्णय राज्याला कुठं घेऊन जाणार ? अण्णा हजारे यांचा सवाल

Posted by - January 31, 2022
केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात…
Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे युवा पुरस्कार जाहीर

Posted by - January 31, 2022
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक कार्य आदी क्षेत्रातील युवा पुरस्कारांचे वितरण केले जाते यंदाच्या वर्षीचे हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. या पुरस्कारांबरोबरच…
Read More

निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूनं चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

Posted by - January 31, 2022
निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो हे खरं असलं तरी निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प 2022 हा आपल्या वर्षभराचा लेखाजोखा असतो. त्यामुळे सर्व खासदारांनी संसदेत…
Read More

……त्या वेळी राज साहेबांवर अग्रलेख लिहणाऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का ? मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्विट

Posted by - January 31, 2022
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयावरून सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. याच वादात आता…
Read More

शेतकऱ्यांना गांजा पिकविण्याची परवानगी द्या ; हतबल शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना ई-मेल

Posted by - January 31, 2022
शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अविनाश अनेराये असं या ई मेल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव असून संबंधीत शेतकरी नांदेड…
Read More

महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी प्रयत्न करावे ; महाविकास आघाडीचं संयुक्त निवेदन

Posted by - January 31, 2022
राज्यात निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त निवेदन काढत महा विकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्यातील…
Read More

पुण्यात जनता वसाहतीजवळ कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा, एकजण गेला वाहून (व्हिडिओ)

Posted by - January 31, 2022
पुणे- पुण्यातील पर्वतीपायथ्याला असलेल्या जनता वसाहतीजवळ एक ऑटोरिक्षा कॅनॉलमध्ये पडल्याची घटना रविवारी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत रिक्षामधील एकजण वाहून गेला असून अग्निशामक दलाकडून त्याचा शोध सुरु…
Read More

पतीच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलात जेवायला गेलेल्या विवाहितेवर पाच जणांचा सामूहिक बलात्कार (व्हिडिओ)

Posted by - January 31, 2022
पुणे- पतीसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या गेलेल्या विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर गँग रेप केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना यवत पोलीस…
Read More

वाइन बोले तो… ‘थ्री’ चिअर्स..! (संपादकीय)

Posted by - January 30, 2022
वाइनविक्री : निर्णयाच्या बाजूनं बोलताना… काही देश पाण्याऐवजी वाइन पितात : अजित पवार वाइन म्हणजे दारू नाही : संजय राऊत पिणारा कुठेही जातोच ना : बाळासाहेब थोरात वाइनविक्री : निर्णयाविरोधात…
Read More
error: Content is protected !!