निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूनं चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

82 0

निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो हे खरं असलं तरी निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प 2022 हा आपल्या वर्षभराचा लेखाजोखा असतो. त्यामुळे सर्व खासदारांनी संसदेत चर्चेत सहभागी व्हावे. चांगल्या हेतूनं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना केलं.

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधानांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे बजेट सत्र जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतातील लसीकरण मोहीम, भारताने स्वत: तयार केलेली लस आदींबाबत संपूर्ण जगात विश्वास निर्माण करत आहे. या सत्रात खासदारांनी मांडलेलं त्यांचं म्हणणं, त्यांच्या चर्चाचे मुद्दे, मोकळ्या मनाने करण्यात आलेली चर्चा आदी गोष्टी वैश्विक प्रभावाची संधी होऊ शकते, असं मोदी म्हणाले.

Share This News

Related Post

सोलापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : जनता थेट करणार गावच्या सरपंचाची निवड; सरपंचपदासाठी 1068 अर्ज दाखल, वाचा सविस्तर

Posted by - December 3, 2022 0
सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी सरपंचाची निवड थेट जनता करणार असल्यामुळे…

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण, तर सरचिटणीसपदी हेमंत रासने यांची नियुक्ती

Posted by - September 15, 2022 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस माणिक चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. गुरुवार…

“या घटना अशा मुलींसोबत होत आहेत, ज्या चांगल्या शिकलेल्या आहेत…!” श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

Posted by - November 18, 2022 0
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने निघृण हत्या केली. तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला…

कॉमेडी शो ते पंजाबचे मुख्यमंत्री ; कसा आहे भगवंत मान यांचा प्रवास

Posted by - March 11, 2022 0
पंजाब राज्यात आम आदमी पक्ष मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकलं असून त्याचबरोबर भगवंत मान यांनी विधानसभेची जागाही जिंकली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *