newsmar

Beed:

अपहरण झाल्याचे भासवून एक लाख रुपयांसाठी आईनेच पोटच्या मुलाला विकले (व्हिडिओ)

Posted by - February 8, 2022
पुणे- अपहरण झाल्याचे भासवून पोटच्या मुलाला आईनेच एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी २४ तासात गुन्ह्याचा उलगडा करून आईसह…
Read More

बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार, तरुण थोडक्यात बचावला (व्हिडिओ)

Posted by - February 8, 2022
पुणे- किरकोळ वादातून दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने राडा घालून तरुणावर गोळीबार केला. वेळीच पळ काढल्यामुळे संबंधित तरुण थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी मध्यरात्री बिबवेवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये…
Read More

सावधान…! गॅस गिझरच्या दुर्घटना रोखण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या

Posted by - February 7, 2022
गेल्या काही दिवसांपासून गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये एका महिला वैमानिकाचा गुदमरून मृत्यू घडल्याची ताजी घटना घडली आहे. त्यामुळे गॅस गिझर वापरताना प्रत्येकाने…
Read More

शाहरुख खान थुंकला की फुंकर मारली ? ट्रोलर्सकडून नवा वाद

Posted by - February 7, 2022
मुंबई- ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं काल निधन झालं. मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याने लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करतानाचे काही फोटो…
Read More

लतादीदींनी ज्या न्युमोनियाशी झुंज दिली तो वयोवृद्धांसाठी किती घातक आहे ? जाणून घ्या

Posted by - February 7, 2022
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांना न्यूमोनियाचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी तर कोविडमधून बरे झालेले रुग्ण नंतर न्यूमोनियाचे बळी ठरल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांनादेखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची…
Read More

कॉंग्रेस मनपा गटनेते अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपात प्रवेश

Posted by - February 7, 2022
पुणे- पुणे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेसला खिंडार पडले असून, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि सामाजिक कार्यकर्ते तुकाराम शिंदे यांचे नातू प्रणय शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश…
Read More

पुण्यातील लतादीदींच्या बालमैत्रिणीकडून जुन्या आठवणींना उजाळा

Posted by - February 7, 2022
पुणे- ‘लता मनाने खूप मोठी होती, ती या जगात नाही यावर विश्वासच बसत नाही’. हे सांगताना लतादीदींच्या पुण्यातील बालमैत्रीण लीला शितोळे अत्यंत भावूक झाल्या होत्या. लता मंगेशकर आपल्या बालपणाच्या काळात…
Read More

पुण्यातील प्राध्यापिका झाल्या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू

Posted by - February 7, 2022
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका शांतिश्री धुलिपूडी पंडित यांची दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. शांतिश्री धुलिपूडी पंडित या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू…
Read More

किरीट सोमय्यांची ‘सामना’मध्ये खिल्ली, अॅड. असीम सरोदे म्हणतात ‘ही भाषा अशोभनीय’

Posted by - February 7, 2022
पुणे – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात वापरलेली भाषा आक्षेपार्ह आहे, हा तर अपंगांचा अपमान आहे असा आरोप अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या…
Read More

शिवाजी पार्कवर लतादीदींचं स्मृतिस्थळ उभारा ; भाजपा आमदारांच्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Posted by - February 7, 2022
मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी पार्क या ठिकाणी लता मंगेशकर यांचं स्मारक उभारावं अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी केली…
Read More
error: Content is protected !!