newsmar

जिओचा उपग्रह आधारित ब्रॉडबँड क्षेत्रात प्रवेश, एसईएससह देशभरात सेवा सुरू करणार

Posted by - February 14, 2022
मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ प्लॅटफॉर्म आणि जगभरातील उपग्रह-आधारित कनेक्टिव्हिटी कंपनी एसईएस यांनी सोमवारी जिओ स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड नावाचा संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली. हा नवीन संयुक्त उपक्रम देशभरात…
Read More

सावित्रीबाई फुले कृतीशील समाजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ- देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022
पुणे – ज्योतिबांच्या कामाला सावित्रीबाईंनी सामाजिक साथ दिली. त्या स्वतःही कृतीशील समाजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. ज्योतिराव गेल्यांनंतर त्यांनी त्यांच्या अनुयायांचे नेतृत्व केले. असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More

पुणे -मुंबई महामार्गावर तळेगावजवळ पिकअप-ट्रकचा अपघात, महामार्गावर केळीच केळी

Posted by - February 14, 2022
तळेगाव- जुन्या पुणे -मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे जवळ पुण्यावरून मुंबईकडे केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातानंतर महामार्गावर केळीच केळी विखुरली गेली. सुदैवाने या अपघातात…
Read More

निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करणारा बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022
नाशिक- गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.…
Read More

मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022
मुंबई- मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली. परंतु अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो. परंतु आता मी उद्विग्न झालो असून मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः बेमुदत…
Read More

मुंबईत काँग्रेस-भाजपमध्ये संघर्ष, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Posted by - February 14, 2022
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याचं विधान संसदेत केलं होतं. या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र…
Read More

काय आहेत मायग्रेनची लक्षणे, जाणून घ्या… मायग्रेन दूर करण्यासाठीचे उपाय

Posted by - February 14, 2022
मायग्रेन ही एक न्युरोलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याचा अर्धा भाग प्रचंड प्रमाणात दुखू लागतो. कधी कधी ही डोकेदुखी सतत जाणवते तर कधी कधी कमी- जास्त प्रमाणात डोकं दुखण्याचा…
Read More

डोक्यावरुन खूप पाणी गेलंय, आता बघाच; भाजपचे साडेतीन नेते कोठडीत असतील – संजय राऊत (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022
नवी दिल्ली- आम्ही खूप सहन केलं आम्ही, बरबाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय ? आता बघाच, असा खणखणीत इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला…
Read More

पर्वती मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध – नगरसेविका अश्विनी कदम

Posted by - February 13, 2022
पर्वती मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या विकास निधीतून व नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्णवेळ ऍम्ब्युलन्सचा (रुग्णवाहिकेचा) लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा…
Read More

पुणेकर जनता या सरकारला नक्की धडा शिकवेल – भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक (व्हिडिओ)

Posted by - February 13, 2022
5 फेब्रुवारी रोजी भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून पुणे महानगरपालिकेत धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यानंतर भाजपकडून किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर आता शहराध्यक्ष जगदीश…
Read More
error: Content is protected !!