प्रभाग रचनेवर तब्बल साडेतीन हजार हरकती सूचना
पुणे- पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर अनेकांनी या प्रभाग आराखड्यावर नाराजी व्यक्त केली होती. शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ३ हजार ५९६ हरकती-सूचनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार…
Read More