newsmar

पुणे महापालिकेतील स्थायीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्चला

Posted by - February 18, 2022
पुणे- पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत असल्याने ही निवड फक्त सात दिवसांचीच असणार आहे. या सात…
Read More

नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची नोटीस, जुहूच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती

Posted by - February 18, 2022
मुंबई- केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्या प्रकरणी मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. या ठिकाणी पाहणी करण्यासाठी अधिकारी जाणार असल्याची…
Read More

विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला मिळाला जामीन

Posted by - February 17, 2022
मुंबई- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला जामीन मिळाला असून त्याची जेलमधून सुटका झाली आहे. हिंदुस्तानी भाऊची 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे…
Read More

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन

Posted by - February 17, 2022
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी (वय 81) यांचे आज निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधीर जोशी यांना…
Read More

राजकीय सूडबुद्धीने आपल्यावर गुन्हा दाखल, रघुनाथ कुचिक यांचे स्पष्टीकरण

Posted by - February 17, 2022
पुणे- शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याच्या राजकीय कटातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
Read More

18 फेब्रुवारी पासून दहावी चे हॉल तिकीट मिळणार ऑनलाईन. कसे कराल डाऊनलोड ? 

Posted by - February 17, 2022
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. तर त्यानंतर दहावीची परीक्षा (SSC Exam) 15 मार्चपासून पार…
Read More

आता फेसबुकचे न्यूज फीड फक्त फीड म्हणून ओळखले जाणार 

Posted by - February 17, 2022
मेटाने फेसबुक न्यूज फीडचे नाव बदलले आहे. न्यूज फीडला आता फक्त ‘फीड’ म्हटले जाईल. ब्रँड प्लॅटफॉर्मवर काही महत्त्वाचे बदल करत आहे कारण ‘न्यूज फीड’मध्ये ‘न्यूज’चा उल्लेख केल्याने वापरकर्त्यांची दिशाभूल होऊ…
Read More

आझाद मैदानावर संभाजी राजे छत्रपती 26 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसणार पुणे जिल्ह्यातून पाठिंब्यासाठी हजारो बांधव जाणार – राजेंद्र कोंढरे (व्हिडिओ)

Posted by - February 17, 2022
17 जून 2021 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व प्रमुख मंत्री गणा सोबत झालेल्या बैठकीमध्ये या मागण्या शासनाने मान्य करून त्या पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ मागितला होता आम्ही दीड…
Read More

अमूलने वाहिली बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली

Posted by - February 17, 2022
  गोल्डन मॅन अशी ओळख असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले आहे. https://www.instagram.com/p/CaCpJDSvJD0/?utm_source=ig_web_button_share_sheet राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून बप्पी लहिरींना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अमूल कंपनीने देखील…
Read More

Breking News-शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Posted by - February 17, 2022
पुणे- लग्नाचे आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्या प्रकरणी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ बबनराव कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे…
Read More
error: Content is protected !!